संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 **********
+91 **********
ई-मेल :
*********@gmail.com
पत्ता
मु. मालुंजे , ता. इगतपुरी, जि. नाशिक 422403
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मालुंजे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मालुंजे ता.इगतपुरी जिल्हा नाशिक या गावापासून जिल्ह्याचे ठिकाण नाशिक सुमारे ३५ कि.मी. अंतरावर आहे मालुंजे गावापासून तालुक्याचे ठिकाण इगतपुरी सुमारे 27 कि.मी. अंतरावर आहे.
2011 जनगणनेनुसार मालुंजेची एकूण लोकसंख्या 1259 आहे. त्यापैकी पुरुष 519 आणि महिला 529 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 211 आहे.
मालुंजे येथे मालुंजे वाडी जिल्हा परिषद शाळा आहेत.या मध्ये मालुंजे मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात.
मालुंजे वाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात.
गावातील अंगणवाडी:-मालुंजे गावामध्ये एकूण एक व गावाला जोडलेल्या वाडी मध्ये एक अंगणवाडी आहेत.
गावातील व वाडी वरील सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत , पाणीपुरवठा रोज केला जातो , प्रा . आरोग्य केंद्र यांच्या कढून वेळोवेळी पाणी तपासणी केली जाते .